खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पीएससी दवाखान्याची अत्यंत दयनीय अवस्था – जनतेला त्रास, प्रशासनाची अनदेखी
पिंपळगाव राजा (ता. खामगाव): आरोग्य ही मूलभूत गरज असूनही खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (PSC) दवाखाना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडथळ्यांच्या खाईत सापडला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या दवाखान्याला गेली चार वर्षे रस्ता व पाण्याची सुविध…